विष्णू राजळे यांचे निधन
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 20 एप्रिल
पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील विष्णू सुखदेव राजळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्याच्या स्वभाव अतिशय मनमिळावू होता.
त्यांचे निधन झाल्याने कासार पिंपळगाव परीसरात शोककळा पसरली आहे.