Breaking 'या' कारणामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिका-यावर गुन्हा दाखल
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
एका युवकांचा वाढदिवसात धिंगाणा करत असतांना, शहर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी, ६ दुचाकींसह ३ युवकांना ताब्यात घेऊन.
त्यांना पोलीस चौकी दाखविली, यावेळी आपल्या पदाच्या आणि दारूच्या नशेत असलेल्या,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जिल्हा उपाध्यक्ष मनोज उर्फ भैया भिसे, याच्यासह
इतरां विरुद्ध भादवी कलम १४३,३४१,२८३,१८८ अन्वये, सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन धिंगाणा घालत असल्या प्रकरणी,
गुन्हा रजिस्टर नंबर १२७ / २०२२ नुसार गुन्हा दाखल करण्यात असून. अटक करण्यात आलेल्या तिघांना जवळपास ३ तास पोलीस ठाण्यात बसऊन नंतर सोडून देण्यात आले.
आगामी पालिका निवडणुकीत नगरसेवक बनण्याच्या तैयारीत,कार्यकर्त्यांशी जवळीक साधण्यासाठी, त्यांचे वाढदिवस साजरा करण्याचा फॅडने, सध्या श्रीरामपूर शहरात जोर धरला आहे.
अशाच प्रकारे शहरातील नॉर्दन ब्रँच परिसरात, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जिल्हा उपाध्यक्ष व काही युवक मद्यधुंद अवस्थेत सापडले.