कवडदरा महिला बचत गटाचा सामाजिक उपक्रम
15 आॕगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मुलांना शालेय साहित्य वाटप करणार
नाशिक - प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ. शिल्पा गणेश रोंगटे (icrp) तसेच इतर गटातील महिला सदस्या गटामार्फत सामाजिक उपक्रमात सहभागी होत असून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम
15 आगस्ट रोजी पहिली ते चौथी पर्यंतच्या मुलांना शालेय साहित्य मराठी व इंग्रजी अंकलीपी व पेन वाटप करणार आहेत. अशी माहीती महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ. शिल्पा गणेश रोंगटे यांनी दिली आहे.यावेळी इतर बचत गटाच्या महिला सदस्य उपस्थित राहणार आहेत.
नवजीवन महिला ग्रामसंघ कवडदरा
चंद्रभागा काळू रोंगटे (ग्रामसंघ अध्यक्ष)
भिमाबई धर्मनाथ कवटे (ग्रामसंघ सचिव)
मनीषा भाऊराव रोंगटे (उपसरपंच,गट सचिव)
महिला बचत गट अध्यक्ष
पार्वताबाई गायकर, जयवंता मेमाणे, सखुबाई रोंगटे, बबाबाई बांगर, गायत्री निसरड, दिपाली रोंगटे, अश्विनी नवले,
महिला बचत गट सचिव
स्वाती रोंगटे, लता रोंगटे, सरला निसरड, वैशाली रोंगटे, मंदा बांडे, अंबिका रोंगटे, शिलाबाई रोंगटे.
व बचत गटातील सर्व महीलांमार्फत
15 आगस्ट रोजी पहिली ते चौथी पर्यंतच्या मुलांना मराठी व इंग्रजी अंकलीपी व पेन वाटप करणार असल्याची माहीती दिली आहे.
बचत गटाच्या माध्यमातून शालेय सामाजिक उपक्रम करणे आजच्या काळात परीसरातील इतर बचत गटाना आदर्श असणार आहे.