बोधेगाव येथील मासाळकर कुटुंबाची प्रा किसन चव्हाण यांनी घेतली सांत्वनपर भेट
शेवगाव- प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील मौजे बोधेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडी बोधेगाव शाखा अध्यक्ष धोंडीराम मासाळकर यांच्या मातोश्री सुंदराबाई आप्पा मासाळकर यांचे नुकतेच निधन झाले , त्यांच्या निवासस्थानी आज रविवार दि 1 ऑक्टोबर 2023 रोजी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण यांनी सांत्वनपर भेट घेऊन मासाळकर कुटुंबाचे सांत्वन केले यावेळी वंचितचे भटक्या विमुक्तांचे नेते अरुण आबा जाधव,पाठर तालुका अध्यक्ष भोरू म्हस्के, शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलालभाई, रविन्द्र निळ, प्रकाश बापु भोसले, शेख सलीम जिलाणी, लक्ष्मण मोरे, बाबा गीरी,सुरेश जाधव,सागर गरुड, संजय उगले, बन्नुभाई शेख, जगदीश कांबळे, रमेश खरात,रोहिनीताई ठोंबे,यांच्यासह उइतर पदाधिकारी उपस्थित होते