पाथर्डी तालुक्यात आज 56 व्यक्ती कोरोना बाधित
नगर सिटीझन live team-
पाथर्डी तालुक्यात आज
शुक्रवार 26 मार्च रोजी दिवसभरात 56 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह झाल्या आहेत.
दि 26 मार्च शुक्रवार रोजी 56 जण कोरोना चाचणी अहवालातून पॉझिटिव्ह आले आहेत.अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ भगवान दराडे व वैद्यकीय अधिकारी डॉ अशोक कराळे यांनी दिली आहे.
पुढीलप्रमाणे -
पाथर्डी शहर 10,नाथनगर 02,अकोला 01,मोहज देवढे 02,केळवंडी 01,कुत्तरवाडी 01,फुंदे टाकळी 01,दैत्यनांदूर 01,खरवंडी 06,माणिकदौंड 01,कासार पिंपळगाव 01,मढी 06,निवडुंगे 01,तिसगाव 03,करंजी 01,सावरगाव (आष्टी )01,देवराई 01,जवखेडे खालसा 02,मिरी 01,मोहज बुद्रुक 05,ढवळेवाडी 01,कोरडगाव 01,पाडळी 01,साकेगाव 01,जोडमोहज 01,कारेगाव 01,हरीचातांडा 01,मांडवा 01या भागातील कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.