पाथर्डी- श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ संपन्न
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील आदिनाथनगर येथील श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचा२०२३-२०२४ चा गळीत हंगाम शुभारंभ माजी मंत्री तथा जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन मा.आमदार श्री शिवाजीराव कर्डीले साहेब व डॉ श्री यशवंतराव गवळी(संचालक श्री वृ.स सा.कारखाना) यांच्या शुभहस्ते आणि मा.श्री आप्पासाहेब राजळे(काका)(चेअरमन वृ.स.सा.कारखाना आदिनाथ नगर) यांच्या अध्यक्षतेखाली) तसेच शेवगाव- पाथर्डी मतदारसंघाच्या लोकप्रिय, कार्यसम्राट आ. मोनिकाताई राजळे व जि. प.सदस्य तथा वृद्धेश्वर उद्योग समुहाचे संचालक श्री राहुल(दादा) राजळे यांच्या प्रमुख उपस्थीत संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमास कारखान्याचे व्हा.चेअरमन श्री रामकिसन (आबा) काकडे सर्व संचालक, व श्री आर.जे. महाजन (प्र.कार्यकारी संचालक) श्री पवार जे.आर तसेच कारखान्याचे पदाधिकारी, कर्मचारी,उस उत्पादक शेतकरी , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.