महाराष्ट्र
CET Exam Timetable : उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून सीईटी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर
By Admin
CET Exam Timetable : उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून सीईटी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
उच्च व तंत्र शिक्षण विभागकडून घेतल्या जाणाऱ्या सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
नीट परीक्षा त्यासोबतच JEE परीक्षा यांच्या तारखांचा विचार करून या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता त्याचं सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. तंत्र शिक्षण विभागातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशपूर्व परीक्षा (सीईटी) पुढे ढकलण्यात आल्या होत्या. शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता राज्य सीईटी कक्षामार्फत उच्च शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा 3 ते 10 जून महिन्यात होणार होत्या. मात्र JEE आणि NEET परीक्षांमुळे CET परीक्षा ऑगस्ट पहिल्या आठवड्यात होणार आहे. त्यामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
अभ्यासक्रम सीईटी परीक्षेचे नाव 2022-23 प्रवेश परीक्षेचा संभाव्य दिनांक
कलाशिक्षण विभाग एमएएच-एएसी-सीईटी 12 जून 2022
भौतिकोपचार - पीजीपी-सीईटी - 11 सप्टेंबर 2022
व्यवसायोपचार - पीजीओ- सीईटी - 11 सप्टेंबर 2022
स्पिच लॅंग्वेज पॅथोलॉजी - ए.एससी - (एसएलपी/ऑडिओ-सीईटी) -11 सप्टेंबर 2022
प्रोस्थोटिक्स अॅण्ड ऑर्थोटिक्स- एम. एससी एएससी (पी अॅण्ड ओ) सीईटी - 11 सप्टेंबर 2022
अभ्यासक्रम सीईटी परीक्षेचे नाव 2022-23 प्रवेश परीक्षेचा संभाव्य दिनांक
1. बी.ए.बीएड. महा-बी.ए.बीएड. 04 ऑगस्ट, 2022
बी.एस्सी.बीएड. बी.एस्सी.बीएड. सीईटी
(चार वर्ष एकात्मिक अभ्यासक्रम)
2. बी.पी.एड. महा-बी.पी.एड.सीईटी 02 ऑगस्ट, 2022
3.विधी 3 वर्षे महा-विधी 3 वर्षे सीईटी 03 ऑगस्ट, 2022 व 04 ऑगस्ट, 2022
4.बी एड. महा- बी एड. सीईटी 21 ऑगस्ट, 2022 व 22 ऑगस्ट, 2022
5.बी-एड.एमएड. महा- बी-एड.एमएड.-सीईटी 2 ऑगस्ट, 2022
(तीन वर्ष एकात्मिक अभ्यासक्रम)
6.एम.एड. महा- एम.एड.-सीईटी 2 ऑगस्ट, 2022
7.एम.पी.एड. महा- एम.पी.एड. -सीईटी 21 ऑगस्ट, 2022
8.विधी 5 वर्षे महा- विधी 5 वर्षे - सीईटी 2 ऑगस्ट, 2022
प्रथम वर्ष आभियांत्रिकी - महा-एमएचटी-सीईटी पीसीएम ग्रुप - 05 ते 11 ऑगस्ट 2022
प्रशम वर्ष औषध निर्माण शास्त्र - महा-एमएचटी-सीईटी पीसीबी ग्रुप - 12 ते 20 ऑगस्ट (15, 16 आणि 14 ऑगस्ट वगळून)
एमबीए/एमएमएस - महा-एमबीए/एमएमएस-सीईटी - 23, 24 आणि 25 ऑगस्ट 2022
एमसीए - महा-एमसीए-सीईटी - 04 आणि 05 ऑगस्ट
बी. एचएमसीटी - महा-बीएचएमसीटी - 21 ऑगस्ट 2022
एम.एचएमसीटी - महा-एचएमसीटी-सीईटी - 02 ऑगस्ट 2022
एम.आर्च - महा-एम.आर्च-सीईटी - 02 ऑगस्ट 2022
बी. प्लानिंग - महा-बी. प्लानिंग सीईटी - 04 ऑगस्ट 2022
Tags :
6238
10