कवडदरा विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती निम्मित विनम्र अभिवादन
सिन्नर न्युज नेटवर्क-
इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील न्यु इंग्लिश स्कुल व ज्युनिअर काॕलेज कवडदरा विद्यालयात स्वातंत्र्यसैनिक व समाजसुधारक,लाल-बाल-पाल लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पुजन मुख्याध्यापक बी.एस.पवार यांनी केले.यावेळी बी.एस.पवार,डी.व्ही.चव्हाण,एस.एस.लोहार,पञकार अमोलराजे म्हस्के,पी.ई.परदेशी,व्हि.व्हि.गजघाट,व्हि.आर.भांगे,डी.आर.चव्हाण,महिला शिक्षिका सौ.सुलोचना भोईर,सौ.करीश्मा मुल्ला शिक्षकेतर कर्मचारी विठ्ठल खेडकर,किरण कासार व शाळेतील विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.