नाशिक जिल्ह्यात १ हजार ३१७ कोरोना पाॕझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरू ,आजपर्यंत १ लाख १२ हजार ४४६ रुग्ण कोरोनामुक्त
नाशिक - प्रतिनिधी
जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख १२ हजार ४४६ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत १ हजार ३१७ रुग्णांवर उपचार सुरु असून, आत्तापर्यंत २ हजार ५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ .अनंत पवार यांनी दिली आहे. उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण: नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ६५, चांदवड १३, सिन्नर १००, दिंडोरी १९, निफाड ९४, देवळा १२, नांदगांव २४, येवला ४२, त्र्यंबकेश्वर २७, सुरगाणा ०५, पेठ ०४, कळवण ०८, बागलाण २२, इगतपुरी १०, मालेगांव ग्र