महाराष्ट्र
पाथर्डी शेवगाव तालुक्यातील अतिवृष्टी व पुरग्रस्थांसाठी कोकण व कोल्हापूरच्या निकषानुसार मदत मिळण्यासाठी आ. मोनिका राजळे यांनी घेतली मंत्रीमहोदयांची भेट