पाथर्डी- बस व कार अपघात एक ठार दोन गंभीर, बारा जण जखमी
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी- राष्ट्रीय महामार्गावरील मेहकरी परिसराच्या हद्दीत खाजगी बस व कार यांच्यात मोठा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.यामध्ये बसमधील काही प्रवासी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात हलवण्याचे काम चालू आहे.