शेवगाव- स्वयंभू गणपती देवस्थान मंदिरास यात्रेनिमित्त चार फॅन भेट
शेवगाव- प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील आव्हाणे गणपती येथील सामाजिक कार्यकर्ते श्री दिनेश शंकर खैरे व अनिल खैरे यांच्याकडून चांदीचा टोप व नामांकित कंपनीचे चार फॅन यात्रेनिमित्त स्वयंभू गणपती देवस्थान यांना दिले. यावेळी श्री अंबादास कळमकर मोहन भाऊ कोळगे श्री शेषराव भुसारी श्री साईनाथ झाडे श्री राहुल गोरडे श्री रामा कोळगे श्री संजय नांगरे श्री सुधाकर डुरे श्री प्रमोद म्हस्के श्री गणेश कळमकर श्री विलास मुटकुळे श्री बबनराव वाणी उपस्थित होते. देवस्था समिती सदस्य मंडळ व याञा उत्सव समिती सदस्य मंडळ यांनी मदत केल्याबद्दल आभार मानले.