शेवगाव तालुक्यातील बोधेगाव ग्रामपंचायत निवडणूक अत्यंत चुरशीची लढतीत भाजपचा विजय
शेवगाव- प्रतिनीधी
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील अत्यंत चुरशीच्या झालेल्या
ग्रामपंचायत निवडणूक निकाल
उमेदवारांना मिळालेले मते
सरपंचपद भाजचे सौ सरला महादेव घोरतळे 189 मतानी विजयी
राष्ट्रवादी शिवाजी सुनिता पवार,2048 पराभूत
भाजप सरला महादेव घोरतळे 189 मतानी विजयी 2237
संगिता ढवळे वंचीत आघाडी 978 मते
विजयी उमेदवार पुढीप्रमाणे
वार्ड क्रं 1
अंकुश घोरपडे 551 (विजयी ) भाजपा
सुमन गर्जे 673 (विजयी) राष्ट्रवादी
ज्योती झांबरे 601विजयी
वार्ड क्र 2
१ महेश राजेन्द्र घोरतळे 459 विजयी राष्ट्रवादी
2 दसपुते सुरेखा किरण 454
विजयी राष्ट्रवादी
3 घोरतळे प्रमिला दत्ता 450 विजयी राष्ट्रवादी वार्ड क्रा
वार्ड क्रं 3
अंधारे राम मोहन 431 विजयी राष्ट्रवादी
गायके सुरेखा सुनिल 365 विजयी राष्ट्रवादी
वार्ड क्रं 4
)राहुल भरत गोरे 324 (विजयी) राष्ट्रवादी
२)संदिप कडेराम बानाईत (291) विजयी राष्ट्रवादी
३)
सय्यद शायदा युनूस 292
(वंचित आघाडी) विजयी
वार्ड क्रं 5
उस्मान चांद कुरेशी 373 (विजयी ) भाजपा
बागवान सुलताना समीर 443 (विजयी) भाजपा
मासाळकर अनुसया लक्ष्मण 422 (विजयी)भाजपा
वार्ड क्रं 6
गायकवाड निर्मला सदानंद 503 (विजयी) भाजपा
संग्राम नितीन काकडे 584 (विजयी) भाजपा
हुंडेकरी मयूर अनिल 516 विजयी भाजप