महाराष्ट्र
303974
10
श्रीकृष्ण गो शाळा संस्थापक दिपक महाराज काळे यांना
By Admin
श्रीकृष्ण गो शाळा संस्थापक दिपक महाराज काळे यांना श्रद्धेय मोरोपंत पिंगळे गोसेवा पुरस्कार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
श्रद्धेय मोरोपंत पिंगळे गोसेवा पुरस्कार 2023 ह भ प धर्म रक्षक व संस्थापक दिपक महाराज काळे श्रीकृष्ण गोशाळा यांना देण्यात येत आहे. महाराजांनी आजपर्यंत हजारो गोमातेचे प्राण वाचवले तसेच श्रीकृष्ण गोशाळेच्या माध्यमातून 250 गोमातेचा ते सांभाळ करतात त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष नानासाहेब जाधव तसेच प्रमुख उपस्थिती माननीय श्री राधाकृष्ण विखे पाटील महसूल पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री महाराष्ट्र राज्य प्रवक्ते माननीय श्री दादा लाड भारतीय किसान संघ डॉक्टर सुनील कराड गोसेवा समिती आयोजक दक्षिण नगर जिल्हा यांनी केले आहे.
कार्यक्रम नियोजन
गो विज्ञान संशोधन संस्था
दादरा नगर हवेली मुक्ती संग्राम समिती,
अणि
गोसेवा समिती दक्षिण नगर जिल्हा, यांच्या संयुक्त विद्यमाने
श्रद्धेय मोरोपंत पिंगळे
गोसेवा पुरस्कार 2023
वितरण समारंभ आयोजित केला आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष
मा श्री नानासाहेब जाधव* ( मा प्रांत संघचालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांत )
प्रमुख पाहुणे माननीय
श्री. राधाकृष्ण विखे पाटील, (महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री महाराष्ट्र राज्य)
प्रमुख वक्ते-
माननीय श्री. दादा लाड
(प्रमुख भारतीय किसान संघ. )
पुरस्कारार्थी-
सुयश चैरिटेबल ट्रस्ट, पुणे
श्री. दीपक नरवडे, बेळवंडी
वैद्य अजित रावळ, कर्नाटक
दक्षिण नगर जिल्ह्यातील पुरस्कारार्थी
श्री गौतम कराळे निसर्गसृष्टी व पालन संस्था निंबळक नगर तालुका
सौ सावित्रा रामदास कोतकर, सावित्रा गोशाळा, केडगाव नगर
श्री गजानन डफळ बायजाबाई जेऊर नगर तालुका
श्री ह भ प हरी महाराज घाडगे श्रीकृष्ण गोशाळा, तळणी शेवगाव
श्री ह भ प दीपक महाराज काळे श्रीकृष्ण गोशाळा, शिरापूर पाथर्डी
श्री माणिकराव देशपांडे फकराबाद जामखेड
श्री वैद्य ओंकार मुळे श्री सद्गुरु कोरेश्वर महाराज गोशाळा, कोरेगाव कर्जत
श्री रमणी भाई पटेल अध्यक्ष महाराजा महाजी शिंदे गोरक्षण संस्था श्रीगोंदा
हा कार्यक्रम नगर येथे रविवार दिनांक 29 जानेवारी 2023 सायंकाळी 5 वाजता संपन्न होणार आहे. याच कार्यक्रमात नगर जिल्ह्यातील काही गोसेवकांचा गौरव करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी गौ आधारित तसेच सेंद्रिय उत्पादनाचे स्टॉल असणार आहेत. आपण या कार्यक्रमास उपस्थित रहावे.
कार्यक्रमाचे स्थळ
यशवंतराव चव्हाण सभागृह,
एसटी स्टँड च्या जवळ, नगर.
आपले,
श्री. राजेंद्रजी लुंकड
गोविज्ञान संशोधन संस्था
श्री. वसंत प्रसादे
दादरानगर हवेली मुक्ती संग्राम समिती
श्री. रवीजी रबडे
गो सेवा समिती , प.महाराष्ट्र प्रांत
संपर्क:
डॉ. सुनील कराड
संयोजक , गो सेवा समिती, दक्षिण नगर
श्री मोहन मार्कंडे
सहसंयोजक दक्षिण नगर जिल्हा
यांनी आयोजन केले आहे.
Tags :
![](https://nagarcitizenlive.com/assets1/img/core-img/like.png)
![](https://nagarcitizenlive.com/assets1/img/core-img/chat.png)