कवडदरा विद्यालयाच्या प्राचार्या सौ.जे.एस.नायकवडी सेवानिवृत्त
नाशिक - प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील भारत सर्व सेवा संघाचे न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर काॕलेजच्या प्राचार्या सौ.जे.एस.नायकवाडी
32 वर्षे प्रदीर्घ सेवा करत आज सेवानिवृत्त झाल्या आहेत.
आज विद्यालयाच्या वतीने सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या वतीने त्याच्या सत्कार करण्यात आला.
यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.