भातकुडगाव परीसरात पाथर्डी तालुक्यातील एका व्यक्तीचा खून
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 23 मे, रविवार
खून करणारा व्यक्ती पसार
शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव आणि भातकुडगाव फाटा रस्त्या परीसरातील शेतात शनिवार २२ मे रोजी रात्री एका इसमाचा खुन झाल्याची घटना उघडकीस आली असून खुन झालेली व्यक्ती नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील असल्याचे समजते. पाथर्डी पोलीस घटना स्थळी पोहोचले असुन अधिक तपास करीत आहेत.