पाथर्डी तालुक्यातील खेर्डै येथे विविध विकास कामाचे भूमीपुजन
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील खेर्डे पाथर्डी (जुना रस्ता) डांबरीकरण करणे DPDC अंतर्गत 50.00 लाख रुपये कामाचे व मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत खेर्डे ते हडकेवस्ती 3.500 कि.मी. रस्ता डांबरीकरण करणे 1 कोटी 78 लाख रुपये कामाचे भूमिपूजन व खेर्डे येथे खुली व्यायाम शाळा 5.00 लाख रुपये कामाचे उदघाटन व सांगवी येथे खुली व्यायाम शाळा 5.00 लाख रुपये कामाचे उदघाटन शेवगाव पाथर्डीच्या लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमास सभापती सौ सुनिताताई दौड जिल्हा परिषद सदस्य राहुल दादा राजळे, सोमनाथ भाऊ खेडकर, पंचायत समिती सदस्य विष्णुपंत अकोलकर, गटनेते सुनील ओहळ, सुभाष केकान, सचिन वायकर, भगवानराव साठे, खेर्डे सरपंच आशाताई एकशिंगे, योगेश शिंदे, आसाराम जेधे मामा, मारुती सांगळे, कल्याण शेळके, तसेच सांगवी येथील सरपंच सुवर्ण ताई एकशिंगे , उपसरपंच संदीप लोखंडे, शंकरराव हाडके, हरिभाऊ हाडके, निवृत्ती हाडके, थोरात सर, नारायण पालवे, गंगा सुपेकरसर, पप्पू धकतोडे, इंजि.मुंगसे साहेब, ठेकेदार, उदय मुंडे, बाळासाहेब मुरदारे, आदी ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.