अहमदनगर जिल्ह्यातील आजच्या महत्त्वाचा बातम्या - रिपोर्ट live
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अहमदनगर महापालिका प्रशासनाच्या तीनपट करवाढीच्या प्रस्तावावर महासभेत चर्चा; जुन्या दराप्रमाणेच कर आकारण्याची महापाैर राेहिणी शेंडगे यांची प्रशासनाला सूचना
अहमदनगर महापालिकेच्या आराेग्य विभागात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सेविकांना कायम सेवेत सामावून घेण्याची मागणी; नगरसेवक मनाेज दुलम, रवींद्र बारस्कर यांचे महापाैरांना महासभेदरम्यान निवेदन
राज्य सरकारच्या शिक्षण विभागाचा प्रवास उलट्या दिशेने; भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांची राज्य सरकारवर पत्रकार परिषदेत टीका
मराठा आक्षरणाबाबत सरकारचा वेळकाढूपणा; समाजाची सहनशीलता संपल्याने सरकारला संतापाला ताेंड द्यावे लागणार; आमदार बबनराव पाचपुते यांचा इशारा
पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा; जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन
कर्जत तालुक्यातील खरीप पिके पावसाअभावी सुकली; शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी पंचनाम्याची मागणी
अहमदनगर जिल्ह्यात काल ८५२ जणांना काेराेना संसर्गाचे निदान; सध्या पाच हजार ३८७ रुग्णांवर उपचार सुरू
वैद्यकीय पदवीचे उत्तीर्ण प्रमाणपत्र देण्यासाठी मागितली लाच; श्रीरामपूरमधील हाेमिओपॅथी मेडिकल काॅलेजचे प्राचार्य आणि लिपिक महिलेला लाचलुचपतकडून अटक
अकाेले तालुक्यातील शेरणखेल, मेहेंदुरी, इंदाेरी, रुंभाेडी, चितळवेढे, विठे या गावांमध्ये बारा ठिकाणी चाेऱ्या; दागिन्यांसह चाेरांनी २० लाख रुपयांचा ऐवज चाेरला