अमोल भैय्या गर्जै मिञ मंडळाच्या वतीने गोपीनाथ मुंडे साहेब कोविड केअर सेंटर सुरू
पाथर्डी- प्रतिनिधी
अमोल भैय्या गर्जे मित्र मंडळाच्या वतीने लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब कोविड केअर सेंटर चे उदघाटन प्रसंगी उपस्थित प्रांताधिकरी देवदंत्त केकाण,तहसीलदार वाडकर साहेब,भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण भाऊ मुंढे,आरोग्य अधिकारी डॉ भगवानराव दराडे,नगराध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे,उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके,पं समिती सभापती गोकुळ भाऊ दौंड,नायब तहसीलदार नेवसे साहेब,नगरपरिषद मुख्याधिकारी कोळेकर साहेब,भाजपा युवा मोर्चाचे नेते मुकुंद भाऊ गर्जे,पंचायत समिती सदस्य सुभाषभाऊ केकाण,नगरसेवक बंडुशेट बोरुडे,राष्ट्रवादी जिल्हा सरचि टणीस सीतारामबापू बोरुडे,भाजपा शहरअध्यक्ष अजय भंडारी सर,अकोला ऊपसरपंच अर्जुन भाऊ धायतडक,बंडु शेट दानापुरे,शिवसेना नेते भगवानराव दराडे,प्रेस क्लबचे अध्यक्ष उमेश मोरगांवकर,नितिनशेट गटाणी,अमोल कांकरीया,सचिन दिनकर,आदी मान्यवर उपस्थित होते.