कवडदरा-भरवीर खुर्द गृप ग्रामपंचायतीच्या वतीने विद्यार्थ्यांना प्रमाणपञ बक्षिस वाटप
कवडदरा- प्रतिनिधी
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव हर घर तिरंगा,माझी वसुंधरा अभियान 3- - 0 व स्वातंत्र्य दिन कार्यक्रम अंतर्गत
इगतपुरी तालुक्यातील भरवीर खुर्द-कवडदरा गृप ग्रामपंचायत यांच्या वतीने प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांक मिळवणा-या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपञ बक्षिस म्हणून देण्यात आले.
यावेळी सरपंच सौ.अश्विनी भोईर यांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपञ देण्यात आले.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य कांबळे सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.