कवडदरा विद्यालयात छञपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
कवडदरा- प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील भारत सर्व सेवा संघाचे न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनियर काॕलेज कवडदरा विद्यालयात छञपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी छञपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे वरीष्ठ लिपीक आंनदराव पाटील यांनी केले.
यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.