अहमदनगर जिल्ह्यातील आजच्या महत्त्वाचा ठळक बातम्या
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
दीड वर्षानंतर शाळा सुरू झाल्याने अहमदनगर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळांचा परिसर विद्यार्थ्यांनी गजबजला; शिक्षकांकडून काेराेना प्रतिबंधात्मक नियमांबाबत जनजागृती