इगतपुरी तालुका शिक्षक लोकशाही आघाडीच्या (TDF) अध्यक्षपदी अमोल ढेरिंगे
नाशिक - प्रतिनिधी
सलग्र महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी
इगतपुरी तालुका शिक्षक लोकशाही आघाडी (TDF) कार्यकारणी नुकताच जाहीर झाली आहे.
श्री. ढेरिंगे अमोल संपत यांची अध्यक्षपदी व
श्री. बोराडे सूर्यभान सुखदेव उपाध्यक्षपदी कांदळकर प्रमोद यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.तसेच श्री पवार संदिप शिवराम कार्यवाहपदी
श्री जाधव नवनाथ नि. कार्याध्यक्षपदी
श्री बैरागी विलास सचिवपदी, श्री पाटील भगवान.. सहकार्यवाहपदी
श्री. क्षिरसागर रतनकुमार सहकार्यवाहपदी
श्रीमुजाफर रफिक,
श्री कुंदे दशरथ यांची जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली. श्री गुंजाळ सर खजिनदारपदी
श्री पाटील पंकज संघटना प्रसिद्धीप्रमुख पदावर निवड झाली आहे.
आमदार डॉ. सुधीरजी तांबे, मा.आमदार नानासाहेब बोरस्ते,मा.अॅड. संदीपभाऊ गोपाळराव गुळवे
श्री बाळासाहेब ढोबळे NDST चेअरमन यांच्या उपस्थितीमध्ये शिक्षक लोकशाही आघाडीच्या कार्यक्रमात निवड करण्यात आली.असून
या सर्वांचे अभिनंदन करण्यात आले.तसेच यावेळी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.