कवडदरा विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनात नेञदिपक यश
कवडदरा- इगतपुरी तालुक्यातील निनावी येथील माध्यमिक विद्यालयात दि.८ डिसेंबर ते दि.१० डिसेंबर पर्यत विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले.यावेळी
49 वे इगतपुरी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर काॕलेज कवडदरा विद्यालयाच्या दोन उपकरणांची पुन्हा एकदा निवड
सविस्तर खालील प्रमाणे
दिव्यांग गट मध्ये द्वितीय क्रमांक
- कुमारी पुष्पा रघुनाथ वाकचौरे
उपकरणाचे नाव - वन्यजीवांपासून संरक्षण हिने मिळवला आहे.तसेच
माध्यमिक विभाग शैक्षणिक साहित्य गट
तृतीय क्रमांक
शिक्षकाचे नाव - श्री प्रमोद एकनाथ परदेशी
उपकरणाचे नाव - गणितीय पेटी मध्ये मिळवला आहे.यशस्वी विद्यार्थी यांना
मार्गदर्शक शिक्षक श्री लोहार श्रीराम शंकर, श्री परदेशी प्रमोद एकनाथ यांचे विशेष सहकार्य मिळाले.इतर उपकरणातील विद्यार्थ्यांचे सुद्धा मनःपूर्वक अभिनंदन
भारत सर्व सेवा संघ पाचेगाव या शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष सन्माननीय सचिव व संस्था पदाधिकारी तसेच विद्यालयाचे प्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व समस्त कवडदरा व परिसरातील ग्रामस्थ यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.