राजळे महाविद्यालयाचा तालुकास्तरीय स्पर्धेत १९ वर्षे वयोगटात खो-खो स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक
पाथर्डी- प्रतिनिधी
अमोलराजे म्हस्के
पाथर्डी तालुक्यातील आदिनाथनगर येथील दादापाटील राजळे महाविद्यालयाच्या खेळाडू विद्यार्थ्यांनी बाबूजी आव्हाड महाविद्यालयातील मैदानावर पार पडलेल्या तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेमध्ये १९ वर्षीय विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन प्रथम क्रमांक मिळविला
या स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील पुढील खेळाडूंनी सहभाग घेतला राजळे ऋषभ , फुलारी धनंजय, निकम अविनाश, तिजोरे आदित्य, ठाकरे अनिकेत, नरवडे वैभव, तिजोरे साहिल, सापते अवधूत, कांबळे अभिषेक कवळे गौरव, मोरे मिलिंद, ढवळे अभिषेक या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला
त्यांना महाविद्यालयातील क्रीडा शिक्षक श्री तिजोरे उमेश व अदलिंग रोहित यांनी मार्गदर्शन केले.
प्रथम क्रमांक मिळविल्या बद्दल मा.आमदार आप्पासाहेब राजळे, मा. आ मोनिकाताई राजळे, विश्वस्त मा राहुलदादा राजळे यांनी तसेच महाविद्यालयाची महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ टेमकर आर जे व कार्यालयीन अधीक्षक मा विक्रमराव राजळे यांनी अभिनंदन केले.
कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख श्री गरड शामराव तसेच प्रा. अशोकराव काळे प्रा. दिलीप चौधर ,श्री इंगळे आर सी ,श्री ताठे ए के, श्री गायकवाड दाविद, श्री चोथे बी टी, श्री अकोलकर जी टी, प्रा . बडे सुनंदा, एस डब्ल्यू म्हस्के, कवळे एस एस व डॉ बबनराव टिळेकर यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.