माजी विद्यार्थ्यांकडून कवडदरा विद्यालयात मिठाई वाटप
नाशिक - प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील भारत सर्व सेवा संघ संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर काॕलेजमध्ये विद्यार्थ्यांना
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निम्मित बाळ गोपाळाची पंगत कार्यक्रमात विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेत इयत्ता 5 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांना लाडू मिठाई वाटप करत जेवण देण्यात आले.
यामध्ये माजी विद्यार्थी
नरेंद्र डगळे,रवि फोकणे
विजय सकभोर,मनिषा आवारी,
हिरामण कुंदे,सुनिल रोंगटे,वैभव डामसे,सचिन बांडे,सागर घाडगे,सोमनाथ डामसे,संतोष रोंगटे,कृष्णा सकभोर,अक्षय मुंदडा,सुभाष आवारी
विद्या रोंगटे,ज्योती जाधव,पुजा आवारी,
दौलत लहामटे,राम रोंगटे,लखन रोंगटे,अक्षय रोंगटे,विलास रोंगटे,विशाल बेंडकोळी,संदिप इरणक,मेघा काठे,शिवानी डामसे सहभागी होवून स्वतः मिठाई वाटप केले .यावेळी विद्यालयाचे प्राचार्य कांबळे सर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.