माळीबाभळगाव गटातुन शरद मरकड जिल्हा परिषद लढणार
पाथर्डी- प्रतिनिधी
येत्या दोन महिन्यात जिल्हापरिषदेच्या निवडणुका आहेत .या निवडणुकामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पाथर्डी तालुकाध्यक्ष शरद मरकड हे माळीबाभळगाव गटातुन जिल्हापरिषद लढणार. शरद मरकड वयाच्या १६ वर्षापासुन शेतकर्यांसाठी काम करतात.त्याच्या काळात तालुक्यात विविध शेतकरी मेळावे घेण्यात आलेले आहेत.त्यागटामध्ये सक्षम असा उमेदवार देणं हे आमचं कर्तव आहे.आम्ही सर्व शरद मरकड यांच्या पाठीशी उभा अहोत.
तालुक्यात शरद मरकड यांच्या कामाचा ठसा उमाठलेला आहे.त्यांची शेतकरी प्रती निष्टा आहे.जेव्हा कधि शैतकरी अडचणित येतो.तेव्हा शरद हा त्याच्यासाठी धावुन जातौ.असा एक उमदा कार्यकर्ता हा जिल्हापरिषदेच्या सभागृहात गेला पाहिजे.शेतकर्यांचे मुलं जेव्हा सभागृहात जातील तेव्हा निश्चीत गटाचा विकास होईल
रमेश कचरे (जिल्हा उपध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना अहमदनगर)
संघटना जो निर्णय घेईल त्या निर्णयाला मी बांधिल राहिल.मात्र शेतकर्यांसाठी काम करणं हे आमचे प्रथम कर्तव्य आहे. स्वार्थासाठी कधीही निवडणुका लढणार नाहीत
शरद मरकड (अध्यक्ष पाथर्डी)