शेवगाव बाजार समिती निकाल माजी आमदार चंद्रशेखर घुलेंचं वर्चस्व
शेवगाव- प्रतिनिधी
शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणुक
सेवा सोसायटी मतदासंघ –
कसाळ एकनाथ दिनकर -६३१
खंबरे गणेश बाबसाहेब -६२६
धस अशोक आण्णासाहेब ६२९
पटेल जमीर अब्बास,६१९
बेडके राहुल शंकर, ६३२
मडके अनिल बबनराव, ६२७ मडके नानासाहेब बबन,६१५ महिला राखीव –
कातकडे चंद्रकला श्रीकिसन, ६७९
लांडे रागिणी सुधाकर, ६८२
सर्वसाधारण प्रवर्ग – पातकळ हनुमान बापूराव, ६६४
सेवा सोसायटी विमुक्त जाती,भटक्या जमाती-
दौंड राजेन्द्र शिवनाथ -६७९
ग्रामपंचायत मतदासंघ सर्वसाधारण –
कोळगे संजय मोहन,
मेरड अशोक रामभाऊ, आर्थकदृष्टया दुर्बल घटक – अंधारे प्रिती रामभाऊ, ग्रामपंचायत अनुसूचित जाती/जमाती प्रवर्ग-
घाडगे अरुण भास्कर –
व्यापारी मतदार संघ – तिवारी मनोज काशिनाथ,कुरेशी जाकिर शफी
हमाल मापडी मतदारसंघ काळे प्रदीप नानासाहेब