अहमदनगर जिल्ह्यातील आजच्या सकाळच्या ठळक घडामोडी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अहमदनगर शहरात तसेच जिल्ह्यात साेमवारपासून लाॅकडाऊन किंवा कडक निर्बंध, ही फक्त अफवा असल्याची महापालिका प्रशासनाची माहिती; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
पाथर्डी तालुक्यात जोरदार पाऊस, अनेक गावातील नदीना महापूर,अनेक गावातील रस्ते बंद,जनजीवन विस्कळीत ,शेतकऱ्यांना मोठा दिलासा, अनेक गावात लोकांची मदतीची हाक