लाॕकडाऊनच्या काळातही 'या' परीसरातून दोन मुलासह महिला बेपत्ता
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 02 मे 2021
जिल्ह्यात कोरोना विषाणू वाढत्या प्रादुर्भाव आहे.तरीही अशा प्रकारची घटना घडली आहे.
नगर शहरातील चंदन इस्टे भोसले आखाडा बुरूडगाव येथून दोन मुलेसह महिला माहेरी बांडगाव तालुका पारनेर या ठिकाणी जात असल्याचे
सांगून घरातुन गेली ती माहेरी पोहचली नाही तेव्हा तिच्या नातेवाईकांकडे व नगर शहरात शोध घेतला असता ती मिळून आलेली नाही.
याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात सुशिला भानुदास जाधव (वय 55 धंदा मजुरी रा. चंदन इस्टे भोसले आखाडा बुरूडगाव अ. नगर) यांनी याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार 1)संगिता सतेश जाधव (वय ३५) (वर्णन उंची पाच फूट. रंग काळासावळा.
बांधा सडपातळ 2)अकिल सतेज जाधव (वय 10 उंची 3.5 फुट. रंग काळासावळा.
बांधा सडपातळ 3)अविनाश सतेश जाधव (वय 7उंची 3फूट. रंग काळासावळा बांधा सडपातळ असे तिघांचे वर्णन आहे.
याबाबत कोणाला माहिती असेल तर कोतवाली पोलीस ठाण्यात फोन नंबर 02412416117 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.