महाराष्ट्र
कवडदरा विद्यालयात विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शन सांस्कृतिक कार्यक्रम
By Admin
कवडदरा विद्यालयात विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शन सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न, वारकरी दिंडीने परीसर दुमदुमला
कवडदरा- न्यूज नेटवर्क
इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील भारत सर्व सेवा संघ शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर काॕलेज कवडदरा विद्यालयात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा विविध गुणदर्शन सांस्कृतिक कार्यक्रम दि.२५ जानेवारी शनिवार रोजी सकाळी ८ ते १२.३० या वेळेत उत्साहात संपन्न झाला.यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम उद्घाटन सरस्वती पुजन मा.भाजपा उप जिल्हाध्यक्ष मा.हनुमंता निसरड, प्राचार्य व्ही.एम.कांबळे तसेच उपस्थित ग्रामस्थ,पालक,ज्येष्ठ नागरिक,माजी विद्यार्थी यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर ,धार्मिक तसेच मनोरंजक सदाबहार गीत समुह नृत्य, सादर केली.तसेच निवृत्तीनाथ याञा व षटतिला एकादशी निम्मित वारकरी दिंडी विशेष वारकरी नृत्य करत अभंग गायन करुन सर्वाना आकर्षित केले.यामध्ये
गणपती स्तुती - श्रेयश लोहार व ग्रुप, देश रंगीला- सायली, तेजस्विनी, कल्याणी व ग्रुप
सारे जहा से प्यारी भारत की बेटी- मानसी जाधव व ग्रुप,अंबाबाई गोंधळाला ये-
अदिती, दिव्या व ग्रुप, मोबाईल बुरी वला- श्रेयश, सार्थक व ग्रुप,गेली माझी सखी बायको गेली- ज्ञानराज बर्ह व ग्रुप, ललाटी भंडार- श्रावणी, तनूजा व ग्रुप,माय भवानी- शिवकन्या, तनुजा व ग्रुप,
मंगळा गौरी खेळूया- तन्वी, ऋतुजा, अक्षदा, काशीस व ग्रुप,जलवा तेरा जलवा- साहिल म्हसळे व ग्रुप,गेला माझा सखा नवरा गेला- श्रावणी, तन्जा, पूर्वा, श्रद्धा व ग्रुप
आडवा डोंगर- रोहिणी, मनीषा, अश्विनी व ग्रुप,नगाड संग ढोल बाजे- समीक्षा, प्रियांका, व ग्रुप,भारत मा आशीष तेरा- शुभांगी, वैष्णवी, मनीषा व ग्रुप,वारकरी दिंडी सोहळा- गणेश, सुमित, व ग्रुप,आसने कदम (शिवबा गाणे)- अपेक्षा, पूजा, नारायणी व ग्रुप,जन्म बाईचा बाईचा- वैष्णवी, सानिया, श्रावणी व ग्रुप,सुभेदार तानाजी मालुसरे- रोहन, सार्थक, व ग्रुप,व्यसन राज नाटिका- विभव, चेतन, अथर्व व ग्रुप,शिवबा रेमिक्श गाणे- माया, अस्मिता, शामल व ग्रुप,खंडोबाची कारभारीन- ऋतुजा, मयूरी, वैष्णवी व ग्रुप,मेरे बायका नाम
- अजय, संभव, संदेश, व ग्रुप,उदे ग अंबाबाई, लल्लाटी भंडार रेमिक्श- समृद्धी, प्राची, सायली, व ग्रुप-काठी न धोंगड घेऊ दया की रं
गीतेश, कार्तिक, ध्रुव व ग्रुप यांनी गृप डान्स सादर केले.
कार्यक्रमाला तसेच सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सौ.के.ए.मुल्ला,श्रीमती एस.के.भोईर, एस.एस.लोहार,पावडे मॕडम,वाकचौरे मॕडम, तुपे मॕडम,भालेराव मॕडम,बी.एस.पवार,पवार एन.एस,जी.जे.जाधव,ठाणगे सर,परदेशी सर,गोडसे सर,अमोल म्हस्के, निलेश जाधव, भांगे सर, कोरडे सर,एस.डी.जाधव,झनकर सर,सी.एम.जाधव,तांबे सर,सकभोर सर,डी.जे.सिस्टिम लीडर गृप तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाला विशेष सहकार्य विद्यार्थी व शिक्षक यांना प्राचार्य व्हि.एम.कांबळे, वरीष्ठ लिपीक आंनदराव पाटील सर,पञकार अमोलराजे म्हस्के,ग्रंथपाल सरोदे सर किरण कासार,पञकार अमोलराजे म्हस्के यांचे विशेष सहकार्य मिळाले.कार्यक्रमाला मा.शिवाजीराजे फोकणे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हनुमंता निसरड,कृषिमंञी महाराष्ट्र राज्य मा.माणिकराव कोकाटे समर्थक भुषण भाऊ डामसे तसेच ज्येष्ठ नागरिक,माजी विद्यार्थी,पालक,ग्रामस्थ,विद्यार्थी
या कार्यक्रमाचे सुञ संचालन बी.एस.पवार,जी.जे.जाधव तसेच आभार गोडसे सर यांनी मानले.
Tags :
4643
10