महाराष्ट्र
153
10
दिपावली सुट्टी कमी करण्याला शिक्षक भारतीचा विरोध
By Admin
दिपावली सुट्टी कमी करण्याला शिक्षक भारतीचा विरोध
जिल्हाध्यक्ष आपासाहेब जगताप यांची माहीती
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
दीपावली सुट्टी कमी करण्याला शिक्षक भारतीचा विरोध संस्थापक आमदार कपिल पाटील यांनी विरोध दर्शविला आहे.अशी माहिती जिल्हाध्यक्ष आपासाहेब जगताप यांनी दिली.जगताप यांनी सांगितले की शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांना लिहलेल्या पत्रात आमदार कपिल पाटील यांनी म्हटले आहे की शासनाने सुरवातीस जाहीर केलेल्या सुट्टीच्या वेळापत्रकाप्रमाणे राज्यातील शाळांनी नियोजन केले आहे एव्हढेच नव्हे तर अनेक ठिकाणी इयत्ता 5 ते 8 वी च्या परीक्षा संपल्याने सुट्या ही पूर्वीच्या वेळाप्रकाप्रमाणे दिल्या आहेत त्यामुळे शासनाने शाळांच्या सुट्टीच्या वेलपत्रकामध्ये कोणताही बदल करू नये अशी मागणी शिक्षक भारती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे .
जिल्हाध्यक्ष आपासाहेब जगताप यांनी सांगितले अहमदनगर जिल्हा शिक्षक भारतीचा या निर्णयाला विरोध असून शासनाने निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी जिल्हा संघटनेच्या वतीने राज्य सचिव सुनील गाडगे, जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, उच्च माध्यमिक अध्यक्ष जितेंद्र आरु,सचिव महेश पाडेकर, सचिव योगेश हराळे,जिल्हा कार्यवाह व नेवासा तालुकाध्यक्ष संजय भुसारी,जिल्हाउपाध्यक्ष सिकंदर शेख,अशोक आन्हाड ,शेवगाव तालुकाध्यक्ष कैलास जाधव,संतोष शेंदूरकर,कैलास राहणे,हनुमंत रायकर,संजय पवार ,,ज्ञानेश्वर काळे कार्याध्यक्ष
उच्च माध्यमिक अध्यक्ष गोवर्धन रोडे,राम कार्जुले,मुख्याध्यापक राजेंद्र सोनावणे प्रा सोपानराव काळे,प्राचार्य लक्षीमिकांत नांगरे,नबाब शहा,सुरेश शेरे, तुकाराम फटांगरे सचिव,प्रा गोरक्षनाथ पाठक कार्याध्यक्ष
शेषेराव आहेर उपाध्यक्ष, गोरक्ष शिंदे उपाध्यक्ष, जयंत पाटील उपाध्यक्ष,सुनील पंडित सह सचिव अर्जुन शिंदे,समनव्यक नितीन गडाख साळवे नवनाथ,सागर बनसोडे, सुनील इंगळे,
रावसाहेब कर्जुले ,
गंगाधर कर्डीले ,सतीश सूरसे,अमजदखान पठाण, अशोक दराडे ,संजय काळे, चिंतामणी आहेर,प्रा दळे, प्रा सोमनाथ नाईक,प्रा केदारनाथ आगळे,प्रा चिंतामणी मेहेत्रे,प्रा राजेंद्र गवळी,प्रा गणपत घनवट,प्रा सुधाकर नवथर प्रा देविदास आंगरखं,नानासाहेब घुले ,शरद कराड,भाऊसाहेब दरंदले,
ईश्वर देशमुख,पंढरीनाथ शेरकर,आर एल सातपुते,नवनाथ सानप,पोपट आवटे,
गणेशएडके,संजयसिंग चौहान,शिवाजी मुंगसे, यांनी केली आहे
Tags :

